शिरूरसह पुणे विभाग बिबट्या संघर्ष बाधित विभाग म्हणून (‘Leopard Conflict Management Zone’) घोषित करावा — उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
बालिकेच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर, मानव–वन्यजीव संघर्षावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी पुणे : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे…
